Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनDebina Bonnerjee: अवघ्या १४ महिन्यांच्या लेकीला शाळेत पाठवल्यामुळे ट्रोल होतेय अभिनेत्री! कारण...

Debina Bonnerjee: अवघ्या १४ महिन्यांच्या लेकीला शाळेत पाठवल्यामुळे ट्रोल होतेय अभिनेत्री! कारण सांगताना म्हणाली…

[ad_1]

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी या लोकप्रिय जोडीला लियाना आणि दिविशा या दोन मुली आहेत. अभिनेत्रीने तिची मोठी मुलगी लियाना चौधरीला वयाच्या अवघ्या१४ महिन्यांपासूनच प्लेस्कूलमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल लोक तिला ट्रोल करता तिच्यावर टीका करत आहेत. देबिनाच्या या कृत्यावर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. आपण असे का करत आहोत, याबद्दल आता देबिनाने तिच्या व्लॉगमध्ये खुलासा केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments