Thursday, August 20, 2026
Homeक्रीडाDC vs GT : नाणेफेक जिंकत गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय

DC vs GT : नाणेफेक जिंकत गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय

DC vs GT : नाणेफेक जिंकत गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय

[ad_1]

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शुभमन गिलने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. शुभमनचा हा 100 वा आयपीएल सामना आहे. दिल्ली संघाने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या जागी शाई होप आणि ललित यादवच्या जागी सुमित कुमारचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. (DC vs GT)

हेही वाचा :

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments