Saturday, October 3, 2026
Homeक्रीडाDC vs CSK : नाणेफेक जिंकून दिल्लीचा फलंदाजीचा निर्णय | पुढारी

DC vs CSK : नाणेफेक जिंकून दिल्लीचा फलंदाजीचा निर्णय | पुढारी

[ad_1]

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नईविरूद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीने संघात दोन बदल केले आहेत. कुलदीप यादव आणि रिकी भुईच्या जागी पृथ्वी शॉ आणि इशांत शर्माला संधी मिळाली आहे. तर सामन्यात चेन्नई संघात कोणताही बदल केलेला नाही. हा सामना डॉ वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. (DC vs CSK)

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

इम्पॅक्ट प्लेयर : सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, जेक फ्रेझर-मॅकगुर्क.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान.

इम्पॅक्ट प्लेयर : शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, मोईन अली, मिचेल सँटनर.

हेही वाचा :

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments