Daler Mehndi Birthday: भाऊ मिका सिंहचा पण नाव दलेर मेहंदी! असं कसं? वाचा प्रसिद्ध गायकाच्या नावाचा भन्नाट किस्सा

0
2
Daler Mehndi Birthday: भाऊ मिका सिंहचा पण नाव दलेर मेहंदी! असं कसं? वाचा प्रसिद्ध गायकाच्या नावाचा भन्नाट किस्सा


Daler Mehndi Birthday Special: हिंदी पॉप गाण्यांचा उल्लेख करताना दलेर मेहंदी या नावाचा उल्लेख झाला नाही, असं क्वचितच कधी घडलं असेल. संगीताची आवड जोपासण्यासाठी स्वतःचं घर सोडून निघालेल्या दलेर मेहंदीला आजघडीला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. १८ ऑगस्ट १९६७ रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे जन्मलेल्या दलेर मेहंदीच्या गाण्यांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. आजच्या पिढीला अनेकदा असा प्रश्न पडतो की, दलेर मेहंदी हा गायक मिका सिंहचा भाऊ आहे. मग, या दोघांच्या नावात इतका फरक कसा? चला तर, जाणून घेऊया या मागचा भन्नाट किस्सा… 



Source link