Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनDada Kondke: ४५ वर्षांनंतरही गाजतंय दादा कोंडके यांच्या चित्रपटातील लावणी अन् भजन!...

Dada Kondke: ४५ वर्षांनंतरही गाजतंय दादा कोंडके यांच्या चित्रपटातील लावणी अन् भजन! तुम्ही पाहिलात का ‘हा’ चित्रपट?

Dada Kondke: ४५ वर्षांनंतरही गाजतंय दादा कोंडके यांच्या चित्रपटातील लावणी अन् भजन! तुम्ही पाहिलात का ‘हा’ चित्रपट?

[ad_1]

‘तुमचं आमचं जमलं’ या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः दादा कोंडके यांनीच केले आहे. एक चांगला आणि एक वाईट भाऊ आणि त्यांची कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळते. वाघ्या कुत्र्याच्या साथीने चित्रपटाचा नायक कृष्णा कशा पद्धतीने समाजातील चुकीच्या गोष्टी प्रकाशात आणतो, याची ही कथा आहे . या चित्रपटात अशोक सराफ यांचीही विशेष भूमिका आहे. एकीकडे ऐतिहासिक चित्रपट आणि तमाशा प्रधान चित्रपट लोकप्रिय होत असताना, दादा कोंडके यांनी आपल्या हटके विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. दादा कोंडके यांचा तोच काळ आता प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments