Crime: गर्लफ्रेंडनं सोबत येण्यास दिला नकार, तरुणाचं सटकलं डोकं; केलं मोठं कांड

0
21
Crime: गर्लफ्रेंडनं सोबत येण्यास दिला नकार, तरुणाचं सटकलं डोकं; केलं मोठं कांड


पोलिसांनी सांगितले की, हानेला गावातील अंजना परमार यांनी तक्कार दाखल केली होती. यामध्ये म्हटलं होतं की, २ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ती व तिची ननंद अनिता दोघी घरात होत्या. सासू व सासरे आजारी असल्यामुळे उपचारासाठी उदयपूरला गेले होते. त्यावेळी हितेश रोत हा वरदा गावातील तरुण त्यांच्या घरात आला. हितेष व अनिता बोलत होते. त्यावेळी हितेषने अनिताला सोबत येण्यास सांगितले. 



Source link