UP Crime News : एका व्यक्तीने मुलाच्या हव्यासापोटी प्रेग्नेंट पत्नीचे पोट चिरले. यामुळे महिला गंभीररित्या जखमी झाली व तिचा गर्भपात झाला. ही घटना यूपीमधील बदायूं येथे घडली आहे.