Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रCrime: महिला पोलिसाचा पाठलाग करून...; विक्रोळीत धार्मिक मिरवणुकीदरम्यान घडला चुकीचा प्रकार!

Crime: महिला पोलिसाचा पाठलाग करून…; विक्रोळीत धार्मिक मिरवणुकीदरम्यान घडला चुकीचा प्रकार!

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला शुक्रवारी कामावरून सुटल्यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास विक्रोळीतील पार्कसाईट येथून तिच्या नातेवाईकांच्या घरी जात होती. तेथून एका समाजाची धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती, त्यात सहभागी काही तरुणांनी पीडिताची छेड काढली. तसेच काही अंतरापर्यंत तिचा पाठलागही केला. मात्र, पीडिताने घटनास्थळावरून पळ काढत पार्कसाईट पोलीस ठाणे गाठले. तसेच तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments