Congress News : मोठी बातमी! इन्कम टॅक्स विभागानं गोठवली काँग्रेसची बँक खाती, लाइट बिल भरायलाही पैसे नाहीत!

0
20
Congress News : मोठी बातमी! इन्कम टॅक्स विभागानं गोठवली काँग्रेसची बँक खाती, लाइट बिल भरायलाही पैसे नाहीत!

‘काँग्रेस पक्षाच्या बँक खात्यात असलेला पैसा धनाढ्यांचा, उद्योगपतींचा नाही. हे सगळे पैसे पक्षाच्या सदस्य नोंदणीचे, ऑनलाइन पेमेंटद्वारे पक्षाला मिळालेले आहेत. शंभर, दोनशे रुपये लोकांनी यूपीआयच्या माध्यमातून जमा केलेले आहेत. लपूनछपून जमवलेला हा पैसा नाही. याउलट सर्वोच्च न्यायालयानं घटनाबाह्य ठरवलेल्या निवडणूक रोख्यातून जमवलेले हजारो कोटी भाजप खर्च करत आहे. कुठं राहिलीय देशात लोकशाही?,’ असा सवाल माकन यांनी केला.

Source link