CNG Price: महागाईनं बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका; सीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता

0
1
CNG Price: महागाईनं बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका; सीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता


CNG price News Today: आधीच महागाईचा सामना करत असलेल्या सर्वसामन्यांच्या अडचणीत भर टाकणारी माहिती समोर येत . सरकारने शहरी किरकोळ पुरवठादारांना स्वस्त सीएनजीचा पुरवठा कमी केला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात ४ ते ६ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार उत्पादन शुल्कात कपात करून सीएनजीच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू शकते, असेही सांगितले जात आहे.



Source link