Chris Gayle Video: ‘डंकी’ चित्रपटातील गाण्यावर थिरकला ख्रिस गेल, शाहरुखने शेअर केला व्हिडीओ

0
21
Chris Gayle Video: ‘डंकी’ चित्रपटातील गाण्यावर थिरकला ख्रिस गेल, शाहरुखने शेअर केला व्हिडीओ

बॉलिवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. वर्षाच्या सुरुवातीला शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ त्याचा ‘डंकी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘लूट पूट गया’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यावर क्रिकेटपटू ख्रिल गेलने डान्स केला आहे.

Source link