Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनChiranjeevi Birthday: अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मानधन घेणारा साऊथ सुपरस्टार! वाचा चिरंजीवीबद्दल...

Chiranjeevi Birthday: अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मानधन घेणारा साऊथ सुपरस्टार! वाचा चिरंजीवीबद्दल…

[ad_1]

Happy Birthday Chiranjeevi: दक्षिण भारतात देवाप्रमाणे पूजल्या जाणाऱ्या या अभिनेत्याचा वाढदिवस दक्षिणात्य चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. आपण ज्या साऊथ स्टारबद्दल बोलत आहोत, तो आहे सुपरस्टार चिरंजीवी. मेगास्टार चिरंजीवीचा आज ६९वा वाढदिवस आहे. चिरंजीवी एक असा अभिनेता आहे, ज्याने स्वतःच्या बळावर साऊथ मनोरंजन विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशी ओळख निर्माण करायला कोणत्याही अभिनेत्याला अनेक वर्षे लागतात. चिरंजीवीने केवळ साऊथ चित्रपटातच काम केले नाही, तर अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments