Chhatrapati Sambhajinagar fire: छत्रपती संभाजीनगर येथून वाईट बातमी येत आहे. येथील छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या घटनेत दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एकाच कुटुंबातिल ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.