Chhatrapati Sambhajinagar: माणूसकीला काळिमा! नवजात अर्भकाला पोत्यात भरून उसाच्या शेतात टाकलं

0
11
Chhatrapati Sambhajinagar: माणूसकीला काळिमा! नवजात अर्भकाला पोत्यात भरून उसाच्या शेतात टाकलं

Chhatrapati sambhajinagar crime news : छत्रपती संभाजीनगरमध्ये नवजात बाळाला सिमेंटच्या रिकाम्या गोणीत भरून त्याला ऊसाच्या शेतात सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार वाळूज परिसरात समोर आला आहे.

Source link