Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रChhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या...

Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! दोघांच्या बैठकीत काय घडलं ?

[ad_1]

Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात सध्या नाराजीनाट्य सुरू आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुले छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी आता त्यांची नाराजी उघडपणे बोलण्यास सुरवात केली आहे. या दरम्यान, आज सोमवारी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जात भेट घेतली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments