Chandrayaan 3 नंतर ISRO ला मोठं यश, Aditya L1 यानाने घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो

0
16
Chandrayaan 3 नंतर ISRO ला मोठं यश, Aditya L1  यानाने घेतले सूर्याचे फुल डिस्क फोटो

आदित्य एल १यानाने सूर्याचे फुल डिस्क इमेज घेतले आहेत. म्हणजेच सूर्याच्या त्या भागाचा फोटो, जो पूर्णपणे समोर आहे. या फोटोंमध्ये सूर्यावरील डाग, प्लेग आणि सूर्याचा शांत असलेला भाग स्पष्टपणे दिसत आहे. या फोटोंच्या मदतीने शास्त्रज्ञ सूर्याचा योग्य अभ्यास करू शकणार आहेत.

Source link