Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रChandrayaan 3 : कुणी नाव बदललं, कुणी चंद्रावर माणस पाठवली, नेत्यांच्या चुकांमुळे...

Chandrayaan 3 : कुणी नाव बदललं, कुणी चंद्रावर माणस पाठवली, नेत्यांच्या चुकांमुळे हास्याचे फवारे

Chandrayaan 3 : कुणी नाव बदललं, कुणी चंद्रावर माणस पाठवली, नेत्यांच्या चुकांमुळे हास्याचे फवारे

[ad_1]

<p>चांद्रयान- ३ मोहीम फत्ते झाली… देशभरात जल्लोष झाला… अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंत फटाके फुटले… मात्र या फटाक्यांच्या आवाजात काही हास्याचे फवारेही उडालेत… आणि त्याचं कारण आहे आपल्या नेत्यांनी केलेली वक्तव्य… खरंतर, ही वक्तव्य चुकू झालेली आहेत… पण, &nbsp;आपल्याकडे काही घडलं की मीम्सचा नुसता पाऊस पडतो… पाहूयात…चांद्रयान सुसाट… नेत्यांची वक्तव्य बुंगाट आणि मीम्सही अफाट… कसे झालेयत… या रिपोर्टमधून…</p>

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments