Chandrababu Naidu : आंध्रात ५ वर्षानंतर ‘चंद्रा’बाबूंचा उदय; TDP चे सत्तेत पुनरागमन, मोदी ३.० मध्ये ठरणार किंगमेकर!

0
17
Chandrababu Naidu : आंध्रात ५ वर्षानंतर  ‘चंद्रा’बाबूंचा उदय; TDP चे सत्तेत पुनरागमन, मोदी ३.० मध्ये ठरणार किंगमेकर!

Andhra Pradesh Assembly Election Result : लोकसभा निवडणुकीत आंध्रांत TDP १६ जागांवर आघाडीवर आहे तर जगन मोहन रेड्डी यांचा YSRCP केवळ ४ जागांवर आघाडीवर आहे. भाजप३ तर पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष २ जागांवर आघाडीवर आहे.

Source link