Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनChala Hawa Yeu Dya: या कारणामुळे 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा...

Chala Hawa Yeu Dya: या कारणामुळे ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Chala Hawa Yeu Dya: या कारणामुळे ‘चला हवा येऊ द्या’ घेणार प्रेक्षकांचा निरोप?

[ad_1]

निलेश साबळेने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांने सांगितले की, “चला हवा येउ द्या’ कार्यक्रम थांबत असला तरीही प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहील. गेली नऊ वर्षे एक हजारहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण टीमला या कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिले. तूर्तास आपण थांबत आहोत, असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पण, पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments