Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रCentral railway : रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून ९४ कोटींची दंड वसुली

Central railway : रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून ९४ कोटींची दंड वसुली

Central railway : रेल्वेतील फुकट्या प्रवाशांकडून ९४ कोटींची दंड वसुली

[ad_1]

विनातिकीट आणि असुरक्षित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून लोकल रेल्वे सेवा,  मेल, एक्स्प्रेस आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते. विनातिकीट प्रवास आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबविली जाते. एप्रिल ते जून कालावधीत अशा कारवाईत मध्य रेल्वेने तब्बल ९४.०४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, रेल्वेने निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा ही दंडवसुली ४१.४२ टक्के अधिक आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments