Central Railway: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे प्रचंड हाल!

0
2
Central Railway: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे प्रचंड हाल!


Mumbai Local Train Updates: मध्य रेल्वेच्या वसई- दिवा रेल्वे मार्गावर बाडमेर- यशवंतपूर एक्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिव्यावरून वसईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळी एक्स्प्रेसमध्ये अचानक बिघाड झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.



Source link