Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रbyculla fire : भायखळाच्या मदनपुरा येथे इमारतीत अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या १२...

byculla fire : भायखळाच्या मदनपुरा येथे इमारतीत अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी, ५ जणांना वाचवण्यास यश

byculla fire  : भायखळाच्या मदनपुरा येथे इमारतीत अग्नितांडव; अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी, ५ जणांना वाचवण्यास यश

[ad_1]

Mumbai Byculla Fire Broke Out: भायखळाच्या मदनपुरा भागातील इमारती आज सकाळी भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल १२ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आता पर्यंत ५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments