By-Elections | देशातील 13 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर; 10 जुलैला मतदान तर निकाल… | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19

देशातील 13 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर; 10 जुलैला मतदान तर निकाल…

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील 1, मध्य प्रदेशातील 1, उत्तराखंडमधील 2, पंजाबमधील 1, हिमाचलमधील 3, बिहारमधील 1 आणि पश्चिम बंगालमधील 4 जागांवर 10 जुलै रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 13 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) आटोपल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने सात राज्यातील 13 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. विद्यमान सदस्यांच्या निधनामुळे किंवा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

Source link