Buldhana Accident: एसटी बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, समोरासमोर धडकेत अनेक जण जखमी

0
15
Buldhana Accident: एसटी बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, समोरासमोर धडकेत अनेक जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील लाखनवाडा ते उदयनगर रस्त्यावर पिंप्री कोरडे गावाजवळ हा अपघात झाला. आज सकाळी भीषण अपघात झाला. खामगाव आगाराची बस लाखनवाड्यावरून उदयनगरकडे जात होती. बसमध्ये एकूण ४७ प्रवाशी प्रवास करत होते.

Source link