Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनBrand Marathi Movie: नवनाथ निकमच्या 'ब्रँड'मध्ये 'जस्ट सुल'ची एंट्री; नव्या चित्रपटाची चाहत्यांना...

Brand Marathi Movie: नवनाथ निकमच्या ‘ब्रँड’मध्ये ‘जस्ट सुल’ची एंट्री; नव्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता!

Brand Marathi Movie: नवनाथ निकमच्या ‘ब्रँड’मध्ये ‘जस्ट सुल’ची एंट्री; नव्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता!

[ad_1]

‘ब्रँड’ या रोमँटिक मराठी चित्रपटात ‘जस्ट सुल’सोबत आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र, चित्रपटात जस्ट सुलची धमाल मस्ती प्रेक्षकांना नक्कीच मोहिनी घालणार आहे. याबाबत बोलताना चित्रपटाचा दिग्दर्शक नवनाथ निकम याने म्हटलं की, ”ब्रँड’ हा माझा आगामी रोमँटिक चित्रपट लवकरच मोठया पडद्यावर येत आहे. चित्रपटात प्रेक्षकांना धमाल, मस्ती व रोमान्स अनुभवायला मिळेल. तसेच, जस्ट सुलच्या एन्ट्रीने चित्रपटाची रंगत दुप्पट झालेली पाहायला मिळेल. आम्ही सर्वांनी मिळून केलेली धमाल अर्थातच प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास मदत करेल. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा माझा अनुभव कायम मला लक्षात राहील.’ ‘ब्रँड’ हा आगामी प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २० डिसेंबर २०२४ला मोठया पडद्यावर प्रदर्शित होईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments