Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनBoyz 4 Trailer: धुंग्या आणि धैर्या गाजवणार कॉलेज, बॉईज ४चा ट्रेलर प्रदर्शित

Boyz 4 Trailer: धुंग्या आणि धैर्या गाजवणार कॉलेज, बॉईज ४चा ट्रेलर प्रदर्शित

Boyz 4 Trailer: धुंग्या आणि धैर्या गाजवणार कॉलेज, बॉईज ४चा ट्रेलर प्रदर्शित

[ad_1]

‘बॉईज ४’ची धमाल यावेळी चौपट पटीने वाढल्याचे दिसतेय आणि फक्त धमालच वाढली नसून धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत ‘बॅाईज ४’ मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांची ही दमदार टोळी यंदा जबरदस्त धिंगाणा घालणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments