Bomb Blast Near US Embassy | अमेरिकन दूतावासाजवळ बॉम्बस्फोटात 4 ठार, लाल समुद्रात हुथी बंडखोरांचा पुन्हा हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Bomb Blast Near US Embassy | अमेरिकन दूतावासाजवळ बॉम्बस्फोटात 4 ठार, लाल समुद्रात हुथी बंडखोरांचा पुन्हा हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)


अमेरिकन दूतावासाजवळ बॉम्बस्फोटात 4 ठार, लाल समुद्रात हुथी बंडखोरांचा पुन्हा हल्ला

इराकमधील एरबिल येथील अमेरिकन दूतावासाजवळ अनेक बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. एबीसी न्यूजने इराकी सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. दुसरीकडे, हुथींनी लाल समुद्रात एका अमेरिकन जहाजावरही हल्ला केला आहे.

इराकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इराकमधील एरबिल येथील अमेरिकन दूतावासाला लक्ष्य करून बॉम्बस्फोट (Bomb Blast Near US Embassy) घडवण्यात आला आहेत. एबीसी न्यूजने इराकी संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या हल्ल्याची जबाबदारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (Iranian Revolutionary Guard Corps ) ने घेतल्याचीही माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

कुठे झाला हल्ला?

रिपोर्ट नुसार, IRGS ने हेरांच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे, तसेच इराकी हद्दीत जमलेल्या इराणी विरोधी दहशतवाद्यांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. दुसरीकडे, हुथींनी लाल समुद्रात एका अमेरिकन जहाजावरही हल्ला केला आहे.






Source link