Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनBollywood Nostalgia : १९९०चा हिट म्युझिकल चित्रपट, आमिर खान दिसलेला मुख्य भूमिकेत!...

Bollywood Nostalgia : १९९०चा हिट म्युझिकल चित्रपट, आमिर खान दिसलेला मुख्य भूमिकेत! तुम्ही पाहिलेला का?

Bollywood Nostalgia : १९९०चा हिट म्युझिकल चित्रपट, आमिर खान दिसलेला मुख्य भूमिकेत! तुम्ही पाहिलेला का?

[ad_1]

Aamir Khan Bollywood Movie : बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्टनिस्ट’ अभिनेता आमिर खान आणि ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित यांचा एक चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांचा हा चित्रपट एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट होता. आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्रकुमार यांनी केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगणार आहोत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments