Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रBMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ७ वर्षे ‘ती’ शपथ पाळणाऱ्या बड्या...

BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ७ वर्षे ‘ती’ शपथ पाळणाऱ्या बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!

[ad_1]

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत स्वतंत्रपणे उमेदवार देण्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच, आता आगामी महापालिका निवडणुकांपूर्वीच उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. आता,महिला उपनेत्याने ठाकरेंची साथ सोडली असून लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments