Chhattisgarh BJP Manifesto: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महिलांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये तसेच ५०० रुपयांत गॅस सिलिंडरसह अन्य लोकप्रिय योजनांची खैरात यात करण्यात आली आहे.