Bigg Boss: ‘तू पण भवऱ्यासारखी फिरतेय’, अभिजीतमुळे अरबाज अन् निक्कीच्या मैत्रीत फूट

0
18
Bigg Boss: ‘तू पण भवऱ्यासारखी फिरतेय’, अभिजीतमुळे अरबाज अन् निक्कीच्या मैत्रीत फूट


Bigg Boss Marathi 5 Day 24: छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सध्या चर्चेत आहे. या शोने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. स्पर्धकांचा या घरातील चौथा आठवडा दणक्यात सुरु आहे. तीन आठवड्यात घरात दोन गट झाले असून दोन्ही गटांची उत्तम खेळी ‘बिग बॉस’प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. तीन आठवड्यातच घरातील सदस्यांमध्ये मैत्रीचं आणि बहिण भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. आजच्या भागात अभिजीतमुळे अरबाज आणि निक्कीच्या मैत्रीत फूट पडलेली पाहायला मिळणार आहे.



Source link