Bigg Boss Video: अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक

0
22
Bigg Boss Video: अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक


Bigg Boss Marathi Day 52 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्य आपला खेळ दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. खेळ दाखवताना कधी कोण कोणाचा गेम पलटवतं हे सांगू शकत नाही. पहिल्या आठवड्यात दिसणाऱ्या एका टीममध्ये शेवटच्या आठवड्यातही तेच एकीचं चित्र पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. हा खेळ खेळता खेळता स्पर्धक हे प्रेक्षकांचे मनोरंजन देखील करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत सावंत शाहरुख खानची नक्कल करताना दिसत आहे.



Source link