[ad_1]
पायलने विशालला केला सवाल
पायल मलिकने नुकतीच ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये प्रवेश केला. विशालचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठीच ती घरात आली होती. अलीकडेच विशालने लवकेश कटारियाला कृतिक मलिक आवडल्याबद्दल सांगितले होते, हे ऐकून पायलचा पारा एकदम चढला होता. ‘विकेंड के वार’मध्ये अनिल कपूरसमोर तिने विशालला संपूर्ण सत्य सांगण्यास सांगितले. ‘भाभी अच्छी लगते हैं’ याचा अर्थ वेगळा होता, असे विशालने वारंवार स्पष्ट केले. माझा हेतू चुकीचा नव्हता, हे देखील तो वारंवार म्हणताना दिसला. तुझा हेतू चुकीचा नव्हता, तर लवकेशच्या कानात असं का बोललास, असं म्हणत अनिल कपूर संतापले. यावर विशालकडे उत्तर नव्हते.
[ad_2]
Source link
