Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात बॅन होणार विशाल पांडे;...

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात बॅन होणार विशाल पांडे; ‘वडापाव गर्ल’ चंद्रिकाने रचला नवा डाव

[ad_1]

चंद्रिका विशालच्या विरोधात लोकांना भडकवत आहे का?

‘वडापाव गर्ल’ चंद्रिका शिवानीला विचारते की, ‘विशालने जे केले ते बरोबर आहे का?’ ज्याला शिवानी ‘नाही’, असे उत्तर देते. यानंतर चंद्रिका शिवानीला म्हणते, ‘मग तू त्याच्यासोबत कशी राहतेस?’ यावर ती असेही म्हणते की, ती काही शिवानीवर कोणतेही बंधन घालत नाही, फक्त तिची विवेकबुद्धी तिला शांत बसू देत नाहीये. आता चंद्रिकाचे हे वक्तव्य ऐकून असे वाटते की, विशाल घरात एकटा पडावा आणि त्याच्याशी कोणी बोलू नये, अशी तिची इच्छा आहे. आता ती तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होते की, नाही हे आगामी एपिसोडमध्येच पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments