Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3: नवा ट्वीस्ट! बिग बॉसनं सना सुलतानला हटवलं; आता...

Bigg Boss OTT 3: नवा ट्वीस्ट! बिग बॉसनं सना सुलतानला हटवलं; आता ‘हा’ स्पर्धक बनणार ‘जनता का एजंट’

Bigg Boss OTT 3: नवा ट्वीस्ट! बिग बॉसनं सना सुलतानला हटवलं; आता ‘हा’ स्पर्धक बनणार ‘जनता का एजंट’

[ad_1]

का खास आहे ‘जनता का एजंट’?

‘जनता का एजंट’ला ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात काही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. ‘जनते का एजंट’ असलेल्या स्पर्धकाला नॉमिनेट केले तरी, तो बेघर होणार नाही. सना सुलतानकडे ती ताकद होती. मात्र, आता तिला या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. आता तिलाही घरातून बेघर होण्याचा धोका निर्माण होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments