Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3: अनिल कपूरने उघड केला शिवानी कुमारीचा खोटेपणा, सर्वांसमोर...

Bigg Boss OTT 3: अनिल कपूरने उघड केला शिवानी कुमारीचा खोटेपणा, सर्वांसमोर आणले सत्य!

Bigg Boss OTT 3: अनिल कपूरने उघड केला शिवानी कुमारीचा खोटेपणा, सर्वांसमोर आणले सत्य!

[ad_1]

यानंतर अनिलने सना मकबूलच्या कॉन्ट्रॅक्टबद्दलच्या वक्तव्यावर टोला लगावला आणि म्हणाला की, मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की ते तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे की नाही? तेव्हा सना म्हणाली की, सर तसे नाही. अनिल म्हणाला, ‘मला विचारायचं आहे की, सनाचा वेगळा कॉन्ट्रॅक्ट काय आहे आणि बाकीच्यांचा वेगळा आहे का? अनिल म्हणतो की, तुमच्या वक्तव्यावरून असं वाटत होतं की, ’मी वेगळी आहे, मी महत्त्वाची आहे, हे तुम्ही दाखवत आहात. माझा मुद्दा कसा वेगळा असेल असा प्लॅन होता असं वाटत होतं.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments