Bigg Boss OTT 3: थप्पडकांड नंतरही विशालच्याच बाजूला जाऊन बसली कृतिका! अरमानचा चढला पारा; म्हणाला…

0
20
Bigg Boss OTT 3: थप्पडकांड नंतरही विशालच्याच बाजूला जाऊन बसली कृतिका! अरमानचा चढला पारा; म्हणाला…


अरमान म्हणाला- मला असं वाटतंय…

अरमान मलिक म्हणाला की, ‘तू मला हे नको सांगूस की, जेव्हा मी आले, तेव्हा तिथे जागा होती म्हणून मी तिथे गेले, मला माहित नव्हतं म्हणून मी हे केलं… मला आता मी तुझ्याबरोबर आलोच नाहीये असं वाटत आहे.’ यावर कृतिका म्हणाली की, ‘इथे जागा नव्हती, म्हणून मी तिथेच बसले.’ अरमान म्हणाला, ‘नो प्रॉब्लेम. मी तुझ्याबरोबर आलोच नाहीये असं मला वाटतं.’ त्यानंतर कृतिका म्हणाली की, ‘सना तुझ्या शेजारी बसली होती. तिथे जागाच दिसत नव्हती, म्हणून मी शिवानीजवळ जाऊन बसले.’ यावर अरमान संतापत म्हणाला की, मला आणि सगळ्यांना सगळं दिसतंय.



Source link