Bigg Boss Marathi 5 Winner : करून दाखवलं! झापुक झुपूक करणाऱ्या सूरज चव्हाणने जिंकली ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी

0
9
Bigg Boss Marathi 5 Winner : करून दाखवलं! झापुक झुपूक करणाऱ्या सूरज चव्हाणने जिंकली ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 5 Winner Announced: ‘बिग बॉस मराठी ५’ला अखेर त्यांचा विजेता मिळाला आहे. अतिशय खडतर प्रवास करून इथवर आलेल्या सूरज चव्हाणने प्रेक्षकांच्या मनासोबतच ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी देखील जिंकली आहे. ‘गोलिगत पॅटर्न’ घेऊन घरात आलेल्या सूरज चव्हाण याने विजेत पद पटकावत सगळ्यांनाच एक वेगळा सूरज दाखवला आहे. त्याला ‘बिग बॉस मराठी ५’च्या ट्रॉफीसोबतच रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. यासोबतचा त्याला केदार शिंदे यांच्या आगामी सिनेमात काम करण्याची संधी देखील मिळाली आहे.

Source link