Bigg Boss Marathi: आर्या जाधव जाणार घराबाहेर? भाऊच्या धक्क्यावर होणार मोठा निर्णय

0
2
Bigg Boss Marathi: आर्या जाधव जाणार घराबाहेर? भाऊच्या धक्क्यावर होणार मोठा निर्णय


Bigg Boss Marathi Day 49 : ‘बिग बॉस मराठी’चा लयभारी खेळ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. बिग बॉसच्या घरातला प्रवास असो किंवा आयुष्यातला संयम हा खूप महत्त्वाचा असतो. एकदा संयम सूटला की खेळ संपला. या आठवड्यात आर्याचा संयम सूटलेला पाहायला मिळाला. तिच्याकडून एक खूप मोठा नियम ब्रेक झाला. त्यामुळे बिग बॉसने त्यांना जेलमध्ये जाण्याची शिक्षा सुनावली आहे. परंतु त्या घटनेचा निर्णय आज होणार आहे.



Source link