Bigg Boss Marathi: ‘आता आम्ही बिग बॉस बघणार नाही’; आर्या जाधवच्या एलिमिनेशनमुळे नेटकरी संतापले!

0
20
Bigg Boss Marathi: ‘आता आम्ही बिग बॉस बघणार नाही’; आर्या जाधवच्या एलिमिनेशनमुळे नेटकरी संतापले!


काय म्हणतायत प्रेक्षक?

आर्याला बाहेर काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, ‘आर्याने जे केलं ते १००% बरोबरच केलं, कोणीतरी निक्कीचं थोबाड फोडणं गरजेचं होतं. अख्खा महाराष्ट्र आर्या सोबत आहे.’ तर, ‘आर्यानी चुक केली, परत २ हाणायला पाहिजे होत्या’, ‘बंद करा शो बघायचं, निक्कीचा बिग बॉस चालू आहे’, ‘बाय बाय निक्की तांबोळीचा बिग बॉस’, ‘आर्याला जर बाहेर काढलं बिग बॉस नंतर आम्ही बिग बॉस पाहणार नाही बिग बॉसने ही गोष्ट ध्यानात ठेवावी’, ‘निक्कीनं काय पण केलं तर चालतंय, पणं तेचं दुसऱ्याने केल्यावर चालतं नाही…’, ‘आतापर्यंत निक्कीने काय काय नियम मोडलेत, तरी तिला काय शिक्षा नाही’, ‘निक्की सगळ्यांची अक्कल काढते, तेव्हा कुठे असतात बिग बॉस? तेव्हा का तिला काही बोलत नाही?’ अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटत आहेत.



Source link