Bigg Boss Marathi: घरात नवा राडा, पॅडी आणि सूरजमध्ये वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?

0
15
Bigg Boss Marathi: घरात नवा राडा, पॅडी आणि सूरजमध्ये वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?


Bigg Boss Marathi Fight: ‘बिग बॉस मराठी’ने प्रेक्षकांना अगदी खिळवून ठेवलं आहे. दिवसेंदिवस हा शो अधिकाधिक रंजक बनत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. बिग बॉस या स्पर्धकांना नवनवीन टास्कसुद्धा देत आहेत. या टास्क दरम्यान स्पर्धकांमध्ये चांगलाच राडा होत आहे. सतत एकमेकांचे वादविवाद होताना दिसत आहेत. नुकतंच वर्षा उसगांवकर आणि पॅडी यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. दरम्यान आता पॅडी आणि सूरजमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या दोघांमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.



Source link