Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18: 'बिग बॉस १८'च्या घरातून आणखी एक स्पर्धक एलिमिनेट! 'या'...

Bigg Boss 18: ‘बिग बॉस १८’च्या घरातून आणखी एक स्पर्धक एलिमिनेट! ‘या’ कारणांमुळे पकडला बाहेरचा रस्ता

[ad_1]

Bigg Boss 18 Latest Elimination : ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्या आठवड्यात तिहेरी एलिमिनेशन झाल्यानंतर, आणखी एका सदस्याला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर आता घरात फक्त १० सदस्य उरले आहेत, जे हा खेळ पुढे सुरू ठेवतील. साहजिकच या आठवड्यातील नॉमिनेशन्स खूपच रंजक होती. ‘टाइम गॉड’ श्रुतिका अर्जुनने करणवीर मेहरा, चुम दरंग आणि शिल्पा शिरोडकर यांना नॉमिनेशनपासून सुरक्षित ठेवले होते, तर विवियन डिसेनासह त्यांचा संपूर्ण चमू नॉमिनेट झाला होता. या आठवड्यात चुम घराची नवीन ‘टाइम गॉड; बनली आणि तिने चाहत पांडेला सुरक्षित केले. या आठवड्यात शोमधून कोणत्या सदस्याचा प्रवास संपला ते जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments