Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! कधी आणि कुठे पाहता येणार ग्रँड फिनालेचा सोहळा? वाचा…

0
14
Bigg Boss 17: ‘बिग बॉस १७’ घेणार प्रेक्षकांचा निरोप! कधी आणि कुठे पाहता येणार ग्रँड फिनालेचा सोहळा? वाचा…

मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा आणि अरुण महाशेट्टी यांच्यापैकी ‘बिग बॉस १७’ ची ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम कोण पटकावेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘बिग बॉस १७’चा ग्रँड फिनाले रविवारी प्रसारित होणार आहे. आता हा सोहळा किती वाजता आणि कुठे पाहता येणार, हे जाणून घेण्यासाठी देखील सगळे उत्सुक आहेत.

Source link