Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या नात्यात पडली फूट; वाद पोहोचले घटस्फोटापर्यंत!

0
15
Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या नात्यात पडली फूट; वाद पोहोचले घटस्फोटापर्यंत!


Bigg Boss 17 Latest Update: ‘बिग बॉस १७’ या शोमध्ये सध्या मोठा ड्रामा पाहायला मिळत आहे. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन दोघेही जोडीने या खेळात सामील झाले आहेत. मात्र, या शोमध्ये आल्यापासून त्यांच्यात वाद सुरू झाले आहेत. आता त्यांच्यातील हे वाद आता घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. अभिनेत्रीने नुकताच या घरात घटस्फोटाचा विषय काढला होता. त्यामुळे आता हा वाद आणखीन लांबणार आहे. सुरुवातीला अंकिता सतत विकीच्या मागे मागे करताना दिसली होती. मात्र, विकीने नात्यापेक्षा नेहमीच खेळाला जास्त महत्त्व दिलं आहे.



Source link