
[ad_1]
खान कुटुंबात पुन्हा एकदा शहनाई वाजणार आहे. अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा घोड्यावर बसणार आहे. हो तुम्ही बरोबर ऐकले. मलायकाला घटस्फोट दिसल्यानंतर आणि जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप केल्यानंतर ५६ वर्षीय अरबाजच्या आयुष्यात एक नव्या मुलीची एण्ट्री झाली आहे. अरबाज गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे.
[ad_2]
Source link
