Bigg Boss 17 Update: ऑरी बिग बॉसच्या घरातून एकाच दिवसात बाहेर, काय आहे कारण?

0
18
Bigg Boss 17 Update: ऑरी बिग बॉसच्या घरातून एकाच दिवसात बाहेर, काय आहे कारण?

ऑरी हा अंबानी कुटुंबीयांच्या देखील जवळचा आहे. ऑरीच्या लिंक्डइन प्रोफाइलच्या वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या चेअरपर्सनसोबत ऑरीने एक प्रोजेक्ट केला होता. तो गेल्या काही वर्षांपासून रिलायन्स इंडस्ट्रीसाठी काम करत आहे. त्यामुळे अनेकदा निता अंबानी यांच्यासोबत त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

Source link