
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस १७’ सध्या तुफान चर्चेत आहे. रोज स्पर्धकांमध्ये होणारी भांडणे, त्यांची वागणून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये धमाका पाहायला मिळाला. सलमानने विकेंडचा वारमध्ये स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली आहे. तसेच एका नव्या स्पर्धकाची शोमध्ये एण्ट्री झाली आहे.







