Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: ही तर हद्दच झाली! अभिषेकच्या चेहऱ्यावर वॅक्स तर तोंडावर...

Bigg Boss 17: ही तर हद्दच झाली! अभिषेकच्या चेहऱ्यावर वॅक्स तर तोंडावर मिर्ची पावडर, पाहा व्हिडीओ

Bigg Boss 17: ही तर हद्दच झाली! अभिषेकच्या चेहऱ्यावर वॅक्स तर तोंडावर मिर्ची पावडर, पाहा व्हिडीओ

[ad_1]

कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बिग बॉस १७’च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ‘ए टीम’मध्ये मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण हे स्पर्धक आहेत. तर ‘बी टीम’मध्ये अंकिता, विक्की, आयशा आणि इशा हे स्पर्धक आहेत. यावेळी अंकिता अभिषेकच्या चेहऱ्यावर वॅक्स करताना दिसत आहे. तर आयशा मन्नाराच्या चेहऱ्यावर लाल मिरची पावडर फेकताना दिसत आहे. ‘बी टीम’कडून जबरदस्त टॉर्चर केले जात असले तरी मुनव्वर, मन्नारा, अभिषेक आणि अरुण दिलेल्या जागेवर तग धरून उभे आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments