Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: विकी जैनने खरंच कानाखाली मारणार होता; अंकिता लोखंडेच्या प्रतिक्रियेमुळे...

Bigg Boss 17: विकी जैनने खरंच कानाखाली मारणार होता; अंकिता लोखंडेच्या प्रतिक्रियेमुळे झाला खुलासा!

Bigg Boss 17: विकी जैनने खरंच कानाखाली मारणार होता; अंकिता लोखंडेच्या प्रतिक्रियेमुळे झाला खुलासा!

[ad_1]

Bigg Boss 17 Latest Update: छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस १७‘मध्ये चांगलाच ड्रामा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोमधील एक व्हिडीओ क्लीप व्हायरल होत आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये विकी जैन पत्नी अंकिता लोखंडे हिच्यावर हात उचलताना दिसला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. या शोमधून प्रेक्षकांना विकी जैन आणि अंकिता लोखंडेच्या नात्याची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर काही नेटकरी चांगलेच संतापले होते. तर, विकी जैन याचे काही चाहते या व्हिडीओमध्ये दिसतंय तसा तो प्रसंग नसेल, असे म्हणत होते. मात्र, आता या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अंकिता लोखंडे हिने इशाऱ्यांमध्ये विकी जैन कानाखालीच मारणार होता, यावर प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments