Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: मन्नार-अंकिताने एकमेकींवर फेकली कॉफी; 'बिग बॉस १७'च्या घरात हाय...

Bigg Boss 17: मन्नार-अंकिताने एकमेकींवर फेकली कॉफी; ‘बिग बॉस १७’च्या घरात हाय व्होल्टेज ड्रामा!

Bigg Boss 17: मन्नार-अंकिताने एकमेकींवर फेकली कॉफी; ‘बिग बॉस १७’च्या घरात हाय व्होल्टेज ड्रामा!

[ad_1]

‘बिग बॉस १७’च्या घरात सध्या स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या दोघांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मात्र, आता मन्नारा आणि अंकितामधील दुश्मनी टीव्हीच्या पडद्यावर दिसणार आहे. आता या दोघींमधील मारामारीही पाहायला मिळणार आहे. अंकिता लोखंडे व मन्नारा चोप्रा यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. या शोच्या आगामी भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना मन्नारा व अंकिता यांच्यातील तुंबळ युद्ध पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments